-
भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आता मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत. ही बातमी समोर आल्यापासून ट्विटरवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.. (Photo- Twitter)
-
पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. (Photo- Twitter)
-
जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. (Photo- Twitter)
-
नेटकरी मजेशीर मीम्स शेअर करत पालक इतर मुलांवर कसा रोष व्यक्त करत आहेत, हे दाखवत आहेत. (Photo- Twitter)
-
पराग अग्रवाल यांची सीईओपदी वर्णी लागताच इतर कुटुंबियांना काय वाटतं याबाबत मीम्सला नेटकरी पसंती देत आहेत. (Photo- Twitter)
-
पराग अग्रवाल यांच्यावर काही मजेशीर मीम्स शेअर करण्यात आले आहेत.
(Photo- Twitter) -
ट्वीटर, गुगल, मायक्रोसॉफ्त, अडोबसारख्या कंपन्यांच्या सीईओपदी भारतीयांचा जलवा आहे. तर दुसरीकडे जुन्या ट्वीट्सचा संदर्भ देत मीम्स शेअर करत आहेत. (Photo- Twitter)
-
पराग अग्रवाल यांचे काही जुने ट्वीटचा संदर्भ देणारे मीम्सही व्हायरल होत आहेत. (Photo- Twitter)
-
गुगलच्या सीईओपदी सुंदर पिचाई यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर ट्वीटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्याने नेटकरी आपला अंदाज दाखवत आहेत. (Photo- Twitter)
-
पराग अग्रवाल यांची नियुक्ती होताच तक्रारींचा पाऊस पडल्याचं एक मीम्स शेअर करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देणार मीम्स लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. (Photo- Twitter)

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!