-
प्रो कबड्डी लीगचा (PKL) आठवा हंगाम २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदाचा हंगाम खूप खास आणि वेगळा असणार आहे, कारण ही लीग दोन वर्षांच्या कालावधीनंतर परतणार आहे. पहिला सामना यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. पीकेएलच्या इतिहासात एका दिवसात ३ सामने होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जाणून घेऊया संघ आणि त्यांचे कर्णधार
-
यू मुंबा – फजल अत्रचली
-
दबंग दिल्ली केसी – जोगिंदर नरवाल
-
बंगाल वॉरियर्स – मनिंदर सिंह
-
यूपी योद्धा – नितेश कुमार
-
जयपूर पिंक पँथर्स – दीपक निवास हूडा
-
पटना पायरेट्स – प्रशांत कुमार राय
-
पुणेरी पलटन – नितिन तोमर
-
बंगळुरू बुल्स – पवन सेहरावत
-
तेलुगु टायटन्स – रोहित कुमार
-
गुजरात जायंट्स – सुनील कुमार
-
तमिळ थलायवाज – सुरजीत सिंह
-
हरियाणा स्टीलर्स – विकास कंडोला

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा