-
गेल्या २४ तासांत देशात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
-
भारतात गेल्या २४ तासांत २८५ मृत्यूंसह १,४१,९८६ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे.
-
देशात करोनाच्या वाढत्या प्रकरणानंतर ‘डोलो ६५०’ सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)
-
अहवालानुसार, कोविड मेडिकल किट, जे सर्व घरांमध्ये असले पाहिजे, त्यात डोलो ६५० सोबत अजिथ्रोमायसिन ५०० मिलीग्राम, मॉन्टेक एलसी, व्हिटॅमिन सी आणि झिंकोविट गोळ्या आहेत. (प्रातिनिधीक छायाचित्र)
-
डोलो ६५० गोळ्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसे नेटिझन्सनी मिम्स फेस्ट सुरू केला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य- ट्विटर)
-
डॉक्टरांनी डोलो६५० घेण्यास सांगितल्यावर-
-
पाच प्रॉब्लेम एक सोल्यूशन
-
जलवा है हमारा
-
डोलो लेलो
-
बागा म्हणतोय डोलो घेऊन बघतो
-
काही दिवसांनी डोलो ६५० सोन्याच्या दुकानांमध्ये मिळेल
-
काही दिवसांनी भरपूर पैसे मिळणार आहेत
-
सबका इलाज करेगा
-
आता पाहिजे फुल्ल इज्जत
-
कडक है!
-
पैसेच पैसे
-
हा मग वेलकम…

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…