-
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे.
-
मकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण.
-
फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मकरसंक्रांत साजरी केली जाते.
-
एरवी सोन्याच्या दागिन्यांच्या मोहात पडणाऱ्या महिलांना मकरसक्रांतीच्या सणासाठी हलव्याचेच दागिने हवे असतात.
-
यादिवशी घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात.
-
लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे.
-
काटेरी हलव्याच्या अंगठी.
-
हलव्याचा गजरा हा देखील नवा ट्रेंड आहे.
-
‘म्हाळसा हेअर पीन’ला देखील नवविवाहित महिलांची पसंती लाभत आहे.
-
बांगडी, पाटली, तोडे, बाजूबंद असे हातातल्या दागिन्यांचेही विविध प्रकार आहेत.
-
स्त्रियांच्या दागिन्यांमध्येच नाही तर पुरुषांच्या आभूषणांमध्येदेखील खूप विविधता पाहायला मिळत आहे.
-
हे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच तयार केले जातात.
-
संक्रांतीची खास काळी साडी आणि पांढऱ्याशुभ्र हलव्याचे विविध दागिने अंगावर लेवून मिरवल्याशिवाय ‘संक्रांती’चा सण साजराच होत नाही.
-
लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात.
-
(छायाचित्रकार : प्रदीप पवार / लोकसत्ता) (सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल