-
रिलायन्स जिओच्या नेटवर्कला भारतात सकाळी ८ वाजून ५० मिनिटापासून समस्या येत आहेत.
-
नेक युजर्सच्या मोबाईलवर काही वेळापासून अचानक संपूर्ण नेटवर्क गेल्याचं दिसून येत आहे.
-
याचा फाटका अनेक युजर्सला बसला आहे.
-
अनेक युजर्सने काही वेळ थांबून आपली तक्रार नोंदवायला सुरुवात केली आहे. ट्विटरबद्दल अनेक पोस्ट केल्या.
-
सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे अनेक मिम्स पोस्ट होत आहेत.
-
या नेटवर्क डाऊनचा फायदा दुसऱ्या कंपन्यांना होईल अशी चर्चा सुरु आहे.
-
हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
-
अनेक युजर्सचं डेटा सुरु असल्याने त्यांना लवकर नेटवर्क गेल्याचं समजलं नाही.
-
बाकीच्या कंपन्या यामुळे जास्तच आनंदी झाल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत.
-
जिओ केअरच्या ऑफिशियल अकाऊंटला अनेकांनी टॅग करत तक्रार नोंदवली जात आहे.
-
काही नेटीझन्सच्या मते नेटवर्क आता रविवारीचं येणार आहे.
-
मजेशीर मिम
-
अजूनही रिलायन्स जिओने याबदल काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
-
नेटवर्क डाऊन झाल्यामुळे त्यांचे मालक मुकेश अंबानी काम करत आहेत असं नेटीझन्स म्हणत आहेत.
-
काही युजर्सकडे नेटवर्क येत जात आहे.
-
मजेशीर मिम
-
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचे आणि नवी मुंबई, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेले, ते सर्व २२ दूरसंचार मंडळांमध्ये कव्हरेज असलेले राष्ट्रीय LTE नेटवर्क चालवते.
-
अन्य सिमकार्ड आणि जिओ सिमकार्ड युजर्सची सध्याची परस्थिती दाखवणारं मिम
-
कबुतरचं आता आपला मेसेज घेऊन जाईल असं नेटकरी म्हणत आहेत.
-
काही युजर्स म्हणतात थोडं सहन करूयात
-
आधीचं जिओचे रिचार्ज महागले आहेत त्यात आता नेटवर्क गेल्याने नेटीझन्स जिओवर टीका करत आहेत. (सर्व फोटो: ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”