-
बंगळुरूमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ पार पडले. या महालिलावात अनेक नवख्या खेळाडूंचे नशीब उघडले, तर काही दिग्गज खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. इशान किशन हा या लिलावाचा महागडा खेळाडू ठरला. मुंबईने त्याला १५.२५ कोटींची बोली लावत संघात परत आणले. मात्र काही स्टार क्रिकेटर त्यांच्या मूळ किमतीतही विकले गेले नाहीत. पाहा कोण आहेत हे खेळाडू…
-
आदिल रशीद (मूळ किंमत २ कोटी)
-
ख्रिस लिन (मूळ किंमत १.५० कोटी)
-
डेव्हिड मलान (मूळ किंमत १.५० कोटी)
-
इऑन मॉर्गन (मूळ किंमत १.५० कोटी)
-
आरोन फिंच (मूळ किंमत १.५० कोटी)
-
सुरेश रैना (मूळ किंमत २ कोटी)
-
शाकिब अल हसन (मूळ किंमत २ कोटी)
-
स्टीव्ह स्मिथ (मूळ किंमत २ कोटी)
-
इम्रान ताहिर (मूळ किंमत २ कोटी)
-
तबरेझ शम्सी (मूळ किंमत १ कोटी)

Video : “हिंदी भाषेतच बोलणार!” एअरटेल गॅलरीनंतर पुण्यातील डी-मार्टमध्ये मराठी भाषेला नकार; ग्राहकांमध्ये वाद, पाहा, पुढे काय घडले?