-
UP elections: यूपी निवडणुकीमधील योगी सरकारच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर रॅली काढली होती
-
आता या बुलडोझर रॅलीनंतर बुलडोझर मेंहदीचा ट्रेंड आला आहे.
-
निवडणूक निकालानंतर प्रयागराजमधील काही महिला हातावर मेंहदीने बुलडोझर काढून घेत आहेत.
-
यूपी निवडणुकीनंतर महिलावर्ग बुलडोझरच्या प्रेमात असल्याचं दिसून येत आहे.
-
मेहंदी लावणारा सूरज सांगतो की, “निवडणूक निकालानंतर बुलडोझरचा ट्रेंड सुरू झाला आहे. बहुतेक लोक बुलडोझरचे टॅटू हातावर मेहंदी काढत आहेत.”
-
(सर्व फोटो: ANI)

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे तीन ठार; एक बालक गंभीर जखमी