-
उन्हाळा येताच लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण या वर्षी लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
-
सध्या बाजारात २८० ते ३०० रुपये किलोने लिंबांची विक्री होत आहे.
-
सध्या बाजारात २८० ते ३०० रुपये किलोने लिंबांची विक्री होत आहे.
-
लिंबूच्या या वाढलेल्या किंमतीवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.
-
पेट्रोल आणि लिंबू दरवाढीवर बनवलेलं मजेशीर मीम.
-
लिंबाचे दर गगनाला भिडल्यामुळे त्याची गॅस, पेट्रोल, सोने यांच्या दराशी तुलना केली जात आहे.
-
नेटकऱ्यांना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘निंबोडा’ गाण्यावरही मीम बनवण्याचा मोह आवरला नाही.
-
लिंबू दरवाढीवरचा मजेशीर मीम.
-
लिंबू दरवाढीवर ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात घडलेल्या घटनेवरूनही नेटकऱ्यांनी मीम बनवले आहेत.
-
लिंबू विक्रेत्यावर बनवलेला मीम.
-
नेटकऱ्यांनी लिंबाला थेट राजाच बनवून टाकलं.
-
लिंबाच्या झाडाच्या मालकावर बनवलेला मीम.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड