-
फळांवर कोरून केलेलं आर्ट तुम्ही नक्कीच बघितलं असेल. पण, तुम्ही कधी ब्रेडवर केलेलं आर्ट बघितलं आहे का?
-
दिसायला एखाद्या पेंटिंगप्रमाणे असलेल्या ब्रेड स्लाइज आहेत.
-
जपानी कलाकार मनामी सासाकी या कलाकाराने या अतुलनीय आर्टची निर्मिती केली आहे.
-
ती टोस्ट केलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर अप्रतिम कलाकृती तयार करते.
-
तिचं हे आर्ट वर्क आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालं आहे.
-
बघत राहाव्यात अशा या डिझाईन आहेत.
-
वेगवेगळी फळ, चीज, अंड, वेगवेगळे सॉस असे पदार्थ वापरून हे आर्ट केलं जात आहे.
-
ते ही आर्ट वर्क तिच्या इंस्टाग्रॅमवर पोस्ट करते.
-
तिचे इंस्टाग्रॅमवर जवळ जवळ ५० हजार फॉलोअर्स आहेत.
-
सोशल मीडियावर तिच्या या अनोख्या आर्टचे फोटो व्हायरल झाल्यावर सर्वत्र तिच कौतुक होत आहे.
-
डोंगरदऱ्यांचा नजरा हुबेहूब ब्रेडवर साकारला आहे.
-
एका वर्षापूर्वी जपानमधील साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन दरम्यान कलाकाराने डिझाईन्स तयार करणे आणि ते ऑनलाइन पोस्ट करणे सुरू केले.
-
तिने लॉकडाऊनमध्ये डिझाईन्स तयार करण्यास सुरुवात केली आणि याला ती तिची “स्टे होम” सिरीज म्हनते.
-
व्होग या प्रसिद्ध मॅगझीननेही या कालकाराची दखल घेतली होती.
-
भन्नाट कलाकृती (सर्व फोटो: sasamana1204 / Insatgram )

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल