-
लिलाव झालेला सर्वात मोठा पांढरा हिरा बुधवारी १८.६ दशलक्ष स्विस फ्रँक (१ अब्ज ४३ कोटी, ८६ लाख ३८ हजार ४०० रुपये) मध्ये विकला गेला.
-
हिरा दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीतून काढण्यात आला होता आणि जिनिव्हामध्ये विकण्यापूर्वी तो दुबई, तैपेई आणि न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेला होता.
-
या हिऱ्याचे वजन २२८.३१ कॅरेट आहे. हिरा कोणी विकत घेतला याची माहिती आयोजकांनी दिलेली नाही.
-
पाच लोकांनी खरेदीत भाग घेतला. यापैकी तीन खरेदीदार अमेरिकेतील होते, तर दोन मध्य पूर्वेतील होते.
-
हिरा २००० च्या दशकाच्या सुरुवातीला खाणीतून काढला होता. त्यानंतर ज्वेलरी कलेक्टरने विकत घेतले होता.
-
त्यानंतर ज्वेलरी कलेक्टरने हा हिरा नेकलेसमध्ये वापरण्यात आला होता. आता ८ वर्षांनी त्याने हा हिरा विकला आहे. (सर्व फोटो: AP)
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?