-
World Environment Day: संयुक्त राष्ट्रांच्या भारतीय शाखेसह सुरू असलेल्या #OnlyOneEarth या मोहिमेंतर्गत अफरोझ शाह यांनी पर्यावरण दिनी आयोजित केलेल्या वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत निकटून्स मोटू आणि पतलू सहभागी झाले होते.
-
पर्यावरण दिनी संयुक्त राष्ट्रे आणि अफरोझ शाह यांनी वर्सोवा चौपाटी येथे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी होत निकटून्स मोटू आणि पतलू यांनी ‘पृथ्वी एकच आहे. तिचे संरक्षण करू या’ असा संदेश दिला.
-
UNEP चॅम्पियन ऑफ द अर्थ अफरोझ शाह यांनी वर्सोवा चौपाटी येथे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात संयुक्त राष्ट्रे आणि निकटून्स मोटू आणि पतलू सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जलजीवसृष्टीला हानीकारक ठरणारा कचरा कमी करण्यासाठीच्या उपायांबाबत जनजागृती केली.
-
जागतिक पर्यावरण दिनी वर्सोवा चौपाटी स्वच्छ करण्यासाठी निकटून्स मोटू आणि पतलू यांनी संयुक्त राष्ट्रे आणि अफरोझ शाह यांच्यासोबत भागीदारी केली. यावेळी त्यांनी कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्यांचा वापर करण्याचे तसेच दैनंदिन जीवनात हानीकारक प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन सर्वांना केले.
-
पाण्यामध्ये होणाऱ्या कचऱ्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही