-
आपल्या दमदार भाषणांसाठी अनेकांचे आवडते असलेल्या राज यांचा आज १४ जून रोजी ५४ वा वाढदिवस आहे.
-
राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचे नाव ‘शिवतीर्थ’ आहे.
-
अमित ठाकरे यांच्या हस्ते घराच्या पाटीचं अनावरण करण्यात आलं होतं.
-
नोव्हेंबर महिन्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने या नवीन घरात गृहप्रवेश केलाय.
-
राज यांच्या घराच्या गृहप्रवेशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
राज ठाकरे यांच्या घरात एक सुंदर बाल्कनी आहे.
-
या बाल्कनीत राज ठाकरे त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करताना दिसतात.
-
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
-
निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
-
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे गॅलरीत चर्चा करत असताना.
-
राज ठाकरेंच्या घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर आहे.
-
राज ठाकरेंच्या घरात एक बैठक रूम असून ते तिथे सगळ्यांसोबत चर्चा करतात. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…