-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेत आहेत. शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
शिंदे गटाच्या निर्णयावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. ४० शिवसेना आणि ९ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे करत आहेत. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकूया. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
एकनाथ शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर १ लाख ९० हजार फॉलोवर्स आहेत. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
तर शिंदे इन्स्टाग्रामवर फक्त १२ जणांना फॉलो करतात. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना फॉलो करतात. (फोटो : श्रीकांत शिंदे/ इन्स्टाग्राम)
-
शिवसेनेच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजलाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
‘युवासेना फॅन क्लब’ या अकाऊंटलाही एकनाथ शिंदे फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
युवासेनेचे अध्यक्ष वरूण सरदेसाईलाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : वरूण सरदेसाई/ इन्स्टाग्राम)
-
एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांना फॉलो करतात. (फोटो : सुभाष भोईर/ इन्स्टाग्राम)
-
शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनाही शिंदे फॉलो करतात.
-
एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांना फॉलो करतात. (फोटो : विजय शिवतारे / इन्स्टाग्राम)
-
आमदार रवींद्र वायकर यांनाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : रवींद्र वायकर/ इन्स्टाग्राम)
-
‘महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री’ या अधिकृत पेजला शिंदे फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
शिवसेना युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : आदित्य ठाकरे/ इन्स्टाग्राम)
-
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
तसंच ‘ठाकरे वाइल्ड लाइफ फाऊंडेशन’ या पेजलाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : ठाकरे वाइल्ड लाइफ फाऊंडेशन/ इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”