-
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट आहे.
-
बंड केलेल्या मंत्र्यांची खाती काढून घेताना उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्रशिक्षण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
-
बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
-
आदित्य ठाकरे हे आजच्या घडीला राजकारणातील क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे.
-
सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्या बालपणीच्या फोटोंची चर्चा होत आहे.
-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बालपणीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
युवा सेनेच्या कामातून आदित्य ठाकरे यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला.
-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा सुंदर फोटो…
-
आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आहेत.
-
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो…
-
तरुणांचे नेते म्हणून आदित्य ठाकरे ओळखले जातात.
-
या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
आदित्य ठाकरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!