-
‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
-
सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
सारा थायलंड फिरायला गेली आहे.
-
थायलंड ट्रिपचे अनेक फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
साराच्या ग्लॅमरस फोटोंची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
साराने नुकतेच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे.
-
सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असते.
-
साराचे इन्स्टाग्रामवर २१ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर / इन्स्टाग्राम)
धनंजय मुंडेंच्या कुटुंबात गृहकलह? आई-भाऊ वेगळे का राहतात? भावानेच केलं स्पष्ट; म्हणाले…