-
आयएएस अधिकारी अतहर आमिर खान हे टिना दाबींसोबत घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
डॉ. मेहरीन काझी असं त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे.
-
काही दिवसांपूर्वीच अतहर खान आणि मेहरीन यांचा साखरपुडा पार पडला होता.
-
मेहरीन आणि अतहर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
मेहरीन नवी दिल्लीतील राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.
-
डॉक्टर असण्यासोबतच त्या फॅशन इंडस्ट्रीतही सक्रीय आहेत.
-
मेहरीन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतात.
-
त्यांचे इन्स्टाग्रामवर ३.२९ लाख फॉलोवर्स आहेत.
-
ग्लॅमरस लूकमधील अनेक फोटो त्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असतात.
-
मेहरीन यांच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
-
(सर्व फोटो : मेहरीन काझी/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”