-
Lalit Modi Daughter Aliya Modi: ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यातील नात्यांची चर्चा काही दिवसांपासून रंगत आहे. दरम्यान, ललित मोदींची मुलगी आलिया हिचे नुकताच लग्न झाले आहे.
-
ललित मोदी यांना पहिली पत्नी मीनल मोदीपासून मुलगी आलिया मोदी आणि मुलगा रुचिर मोदी ही दोन मुले आहेत. 2018 मध्ये मीनलचा कर्करोगामुळे मृत्यू झाला.
-
आलियाने कॅलिफोर्नियातील ब्रेट कार्लसनसोबत लग्न केले आहे. दोघांचे व्हेनिसमध्ये लग्न पार पडले.
-
ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यातील नाते समोर आल्यानंतर ललित मोदींची मुलेही खूप चर्चेत आहेत.
-
आलियाही व्यवसायाने इंटिरिअर डिझायनर असून ती एका डिझाईन कन्सल्टन्सी कंपनीचीही संस्थापक आहे.
-
ललित मोदींनी स्वतः मुलगी आलिया आणि ब्रेट यांच्या नात्याबद्दल नोव्हेंबर 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल