-
गँगस्टर अरुण गवळी यांचा काल दि. १७ जुलै रोजी वाढदिवस होता.
-
‘डॅडी’च्या वाढदिवसाचे मुंबईतील दगडी चाळीत जंगी सेलिब्रेशन केले गेले.
-
या सेलिब्रेशन काही फोटो ‘डॅडी’च्या लेकीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
वाढदिवसासाठी खास केक आणला होता.
-
‘डॅडी’ आणि त्यांची पत्नी आशा गवळी यांचा खास फोटो.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
-
अनेकांनी त्यांना कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – गीता गवळी, इन्स्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’