-
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क अव्वल अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. २५३.४ अब्ज डॉलर संपत्तीसह, मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
-
फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट $१४८.७ अब्ज संपत्तीसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत.
-
जेफ बेझोस यांच्याकडे $१३७.५ अब्ज संपत्ती आहे. ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत आहेत.
-
टॉप १० श्रीमंतांच्या यादीत भारताचे उदयोपती गौतम अडाणी यांनी चौथ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. ११५ अरब डॉलर संपत्ती असलेल्या अडाणी आणि मुकेश अंबानींच्या संपत्तीत २५,१ अरब डॉलरचे फरक आहे.
-
बिल गेट्स $१२४ अब्ज संपत्तीसह यादीत पाचव्या क्रमांकावर पोहचले आहेत.
-
$९९.७ अब्ज संपत्ती असलेले लॅरी पेज यांचा यादीत सहावा क्रमांक लागतो.
-
लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती $९८ अब्ज आहे. यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे. -
वॉरेन बफेट यांची $९६.८ संपत्ती असून यादीत ते आठव्या नंबरवर आहेत.
-
टॉप १० श्रीमंतांच्या यादीत भारताचे उद्योगपती मुकेश अंबांनीचे स्थान यंदा घरसले आहे. अंबानी ९ व्या नंबरवर पोहचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $९०.७ बिलियन झाली आहे.
-
सर्जी ब्रिन $ ९८.९ अब्ज संपत्तीसह यादीत १० व्या क्रमांकावर आहेत.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल