-
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० क्रिकेट सामना झाला.
-
या सामन्यात भारतीय मुलींनी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.
-
भारतीय गोलंदाजी समोर पाकिस्तानचे फलंदाज तग धरू शकले नाहीत.
-
क्षेत्ररक्षणातदेखील भारतीय मुलींनी चित्त्याची चपळाई दाखवली.
-
सलामीवीर स्मृती मंधानाने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
-
उत्तुंग षटकार ठोकून तिने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (फोटो सौजन्य – ट्विटर)
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा