-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत महागाईवर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. भारतात मंदीची शक्यता नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
-
संसद भवनातून बाहेर निघताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
-
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन करताना शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी.
-
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यावरून भाजपा खासदारांनी टीएमसीविरोधात निदर्शने केली.
-
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा संसद भवन परिसरात येताना…
-
रामकृपाल यादव यांच्याशी चर्चा करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह.
-
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
-
संसद भवनातून बाहेर पडताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर. सोमवारी निर्मला सीतारामन यांनी केलेल्या भाषणानंतर काँग्रेस खासदारांनी बहिष्कार टाकला होता.
-
केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर
-
AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी महागाईवरून आपलं भाषण केलं.
-
माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर
-
भाजपा खासदार मेनका गांधी यांनी संसद परिसरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत फोटो काढला.

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?