-
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो.
-
अलीकडेच सचिन तेंडुलकरने त्याचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर याच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली होती.
-
यावेळी सचिन पुतणीच्या लग्नात फेटा बांधताना दिसला.
-
त्याने फेटा बांधतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने पारंपरिक पोशाख, लग्न आणि उत्सव असे हॅशटॅग दिले आहेत.
-
सचिनने फेटा बांधलेल्या या पारंपारिक लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.(Sachin Tendulkar/Facebook
“माझी पत्नी ग्रीन कार्डधारक असली तरी…”, ट्रम्पनंतर उपाध्यक्षांचाही सारखाच सूर; भारतीयांची चिंता वाढली