-
छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेमध्ये परीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळने कमी कालावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
-
मायराने नुकतंच कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने एक खास फोटोशूट केलं आहे.
-
यात तिने कृष्णाची सुंदर वेशभूषा परिधान केली आहे, यासोबतच तिने हातात हंडी घेतलेली दिसत आहे.
-
हातात हंडी आणि छोट्या कृष्णाचा सोज्वळ वेश परिधान करून मायरा खूप सुंदर दिसत आहे.(सर्व फोटो: instagram)
