-
Maruti Suzuki Alto price बेसिक एक्स-शोरुम किंमत ३.९९ लाखापासून सुरु आहे. (फोटो:संग्रहित)
-
Renault KWID ची किंमत 4.64 लाख रुपयांपासून सुरू होते.(फोटो:संग्रहित)
-
Datsun redi-GO 0.8-लिटर इंजिन मॉडेलची बेसिक एक्स-शोरुम किंमत 2.83 लाख आणि 1.0-लिटर इंजिन मॉडेलची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.44 लाख रुपयांपासून सुरु आहे.(फोटो:संग्रहित)
-
Maruti Suzuki S-Presso ची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.25 लाख रुपयांपासून सुरू होते. (फोटो:संग्रहित)
-
Maruti Suzuki Celerio ची बेसिक एक्स-शोरुम किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरू होते.(फोटो:संग्रहित)
-
Maruti Suzuki Wagon R ची बेसिक एक्स-शोरुम किंमत 5.13 लाख रुपयांपासून सुरू होते.(फोटो:संग्रहित)
-
TATA Tiago ची बेसिक एक्स-शोरुम किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते.(फोटो:संग्रहित)
-
Maruti Suzuki Ignis ची बेसिक एक्स-शोरुम किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते. (फोटो:संग्रहित)
-
Renault Triber सब-कॉम्पॅक्ट एमपीव्हीची एक्स-शोरुम किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते. (फोटो:संग्रहित)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”