-
रोहित शर्माच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. यासह आशिया कपमध्ये देखील विजयी पदार्पण केले आहे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
तुम्हाला प्रश्न पडला असेल असे कसे? तर या १२ धावांमुळे रोहित शर्मा टी-२० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
त्याने या बाबतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडला आहे.(फोटो: जनसत्ता फोटो)
-
रोहित शर्माच्या आता १३३ सामन्यांच्या १२५ डावांमध्ये ३४९९ धावा झाल्या आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)
-
त्याने ४ शतके आणि २८ अर्धशतकांसह सुमारे १४० च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या.(फोटो: संग्रहित फोटो)
-
न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या ३४९७ धावा आहेत.(फोटो: जनसत्ता फोटो)
-
या धावा त्याने १२१ सामन्यांमध्ये २ शतके आणि २० अर्धशतकांसह सुमारे १३६ च्या स्ट्राइक रेटने केल्या.(फोटो: जनसत्ता फोटो)
-
या यादीत भारताचा विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०० T20 सामन्यांमध्ये ३३४३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३० अर्धशतके केली आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)
