-
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या फायनलमध्ये शतक ठोकताना पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर झमानने भारताला सर्वात मोठा धक्का दिला.
-
भारत हा सामना हरला आणि फखरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
-
२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये विराटने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते.
-
विराटने UAE मधील ICC T20 विश्वचषक २०२१ मध्ये अर्धशतक झळकावले.
-
हार्दिक पांड्याने २०१७ मध्ये ४३ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या.
-
मात्र, भारत फायनल जिंकू शकला नाही पण हार्दिकची ती खेळी कौतुकास्पद होती.
-
मोहम्मद रिझवानने शेवटच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ५५ चेंडून ७९ धावा काढल्या होत्या.
-
त्याने आपल्या खेळीवर भारताला हरवत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
-
भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडमध्ये झालेल्या ICC २०१९ विश्वचषकात शतक झळकावले.
-
भारताने विश्वचषक सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम ठेवत पाकिस्तानचा पराभव केला होता.
बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण