-
महान भविष्यवेत्ता म्हणून फ्रान्सचा नास्त्रेदमसची ओळख आहे. त्यांनी भविष्यातील अनेक घटनांबाबत आधीच भाकीत केलं आहे. आजही त्यांचे भाकीत लोकांना चकित करणारे ठरत असून काही भाकीतं खरी ठरली आहेत.
-
नास्त्रेदमसने हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, ९/११ चा हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती यासह काही भाकीतं केली होती. त्यापैकी जवळपास ८५ टक्के भाकीतं खरी ठरली आहेत.
-
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीचे मूल्यांकन करताना २०२२ मध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेचा देखील उल्लेख केला गेला, ज्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. Express photo by Bhupendra Rana)
-
त्यामुळे त्यांच्या भविष्य कथनाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असते. त्यानुसार जाणून घेऊया नास्त्रेदमस यांनी २०२२ या वर्षाबाबत काय भविष्यवाणी केली आहे?
-
नास्त्रेदमस यांनी २०२२ मध्ये तीव्र चलनवाढीचा अंदाज व्यक्त केला होता आणि महागाई नियंत्रणाबाहेर जाईल असे सांगितले होते.
-
अनेक देशांमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. नास्त्रेदमस यांनीही अमेरिकन डॉलरमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
-
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार, २०२२ हे वर्ष प्रचंड विनाशानंतर शांतता पहायला मिळेल. मात्र, या शांततेपूर्वी संपूर्ण जगात ७२ तास अंधार होईल. डोंगरावर पडणाऱ्या प्रचंड बर्फाशिवाय अनेक देशांमध्ये युद्धाबाबतही भाकीत केले जात होते.
-
नास्त्रेदमसने २०२२ मध्ये समुद्रात लघुग्रह पडण्याची भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे तीव्र लाटा निर्माण होऊ शकतात आणि पृथ्वीवर मोठा विनाश होऊ शकतो. यामुळे अनेक देशांना बुडण्याचा धोका असेल.
-
नास्त्रेदमसने २०२२ मध्ये पूर, चक्रीवादळ आणि इतर अनेक नैसर्गिक आपत्तींबद्दल भाकीत केले होते, ज्यामुळे प्रचंड विनाश होईल. (Source: AP)
-
सध्या पाकिस्तानमध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर होत असून एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Source: AP)
-
नास्त्रेदमसने सुमारे ५०० वर्षांपूर्वी २०२२ मध्ये एक विनाशकारी आण्विक स्फोट होण्याची भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे हवामान बदल आणि पृथ्वीचे हवामान बदलू शकते. याशिवाय स्फोटामुळे अनेक बदल दिसून येतील.
-
भविष्यवेत्ते नास्त्रोदमस यांच्या भाकीतानुसार, फ्रान्समध्ये या वर्षी एक मोठे वादळ येणार येईल. ज्यामुळे जगातील अनेक भागांमध्ये भीषण आगीसोबतच दुष्काळ आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. (टीप – इथे दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे.)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल