-
या मंत्राचा जप केल्याने स्वत्वाची जाणीव होते अशी मान्यता आहे
-
बौद्धिक व भावनिक शक्ती प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो.
-
यश व सन्मान प्राप्तीसाठी या मंत्राचा जप केल्यास सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते.
-
हा मंत्र सिद्धीप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतो आणि जीवनात चांगले कल्याण आणि समृद्धी देतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
-
भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा जप करतात.
-
सुखी वैवाहिक जीवनासाठी या मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो.
-
शारीरिक शक्ती व बलोपासनेसाठी मंत्राचा जप करण्यास भाविक प्राधान्य देतात.
-
जीवनात शांती व आनंदासाठी महागौरी मंत्राच्या पथनाचा सल्ला दिला जातो.
-
या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी आणि कीर्ती येईल असे मानले जाते.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख