-
उत्तराखंडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे.(फोटो सौजन्य- प्रथमेश वायदंडे)
-
दरम्यान, मंगळवारी सकाळी केदारनाथ धाम परिसरातील टेकड्यांवर हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली.(फोटो सौजन्य- प्रथमेश वायदंडे)
-
त्याचे काही फोटो सोशल मीडियावरही आले आहेत. त्यांच्याकडे एक नजर टाका.(फोटो सौजन्य- प्रथमेश वायदंडे)
-
केदारनाथ धाम हे चार धामांपैकी एक आहे.(फोटो: ANI)
-
ज्यांचे सौंदर्य हिमवर्षावानंतर आणखीनच वाढते.(फोटो: ANI)
-
त्याचवेळी बर्फवृष्टीदरम्यान केदारनाथला पोहोचणाऱ्या भाविकांना बर्फाच्छादित मैदाने पाहून आनंद मिळत आहे.(फोटो: ANI)
-
याआधी शनिवारी बद्रीनाथ, केदारनाथ व्यतिरिक्त हेमकुंडच्या उंच शिखरांवर बर्फवृष्टी झाली होती.(फोटो सौजन्य- प्रथमेश वायदंडे)
-
मंगळवारी झालेल्या या बर्फवृष्टीमुळे वातावरण चांगलेच थंड झाले आहे.(फोटो सौजन्य- प्रथमेश वायदंडे)
-
त्यानंतर लोकांनी उबदार कपडे घालण्यास सुरुवात केली आहे.(फोटो सौजन्य- प्रथमेश वायदंडे)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन