-
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते.
-
नोराचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असताना, तिच्या मनमोहक परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
परंतु अलीकडेच नोराने असे काही केले आहे की सर्वांना तिचा अभिमान वाटत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
-
नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्रामवर फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे शेअर केले आहे, ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.
-
हा व्हिडिओ फिफा विश्वचषक गीत ‘लाइट द स्काय’चा टीझर आहे, ज्यामध्ये नोरा फतेही नृत्य करताना दिसत आहे. नोराने सांगितले की, हे गाणे ७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
-
जेनिफर लोपेझ, शकीरा यांच्यानंतर आता नोरा फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करणार आहे.
-
या राष्ट्रगीतावर भारताचे आणि विशेषतः दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी नोरा ही पहिली अभिनेत्री ठरली आहे.
-
फिफाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये नोरा फतेही डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे.
-
हे गाणे प्रसिद्ध संगीत निर्माते रेडवन यांनी संगीतबद्ध केले आहे, जे जगातील प्रसिद्ध रेकॉर्ड निर्मात्यांपैकी एक आहे.(all photo: instagram)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार