-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वापासून दूर असला तरी तो नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.
-
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
सारा तेंडुलकरचा आज २५ वा वाढदिवस आहे.
-
या निमित्ताने तिने जंगी सेलिब्रेशन केलं आहे.
-
याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
यात तिच्या समोर एक केक पाहायला मिळत आहेत.
-
यावर छान शॉवर कँडल लावण्यात आली होती.
-
त्याबरोबर तिने २५ असे लिहिलेले मेणबत्तीही लावली आहे.
-
याला तिने छान कॅप्शनही दिले आहे.
-
“नाईट ड्रेस घालून आणि खूप खूप खूप प्रेमाबरोबर २५ व्या वर्षात पदार्पण”, असे तिने या फोटो कॅप्शन देताना म्हटले आहे.
-
दरम्यान तिच्या या वाढदिवसानिमित्ताने शेअर केलेली ही स्टोरी व्हायरल होत आहे.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल