-
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.
-
केवळ मैदानवरील खेळामुळेच नाही तर स्टाइलनेही विराट चाहत्यांना भूरळ पाडतो.
-
विराटचे जगभरात लाखो चाहते आहेत. अशीच एक चाहती विराटला ऑस्ट्रेलियामध्ये भेटली.
-
अमीशा बसेरा असं तिचं नाव असून ब्रिसबेनमध्ये तिने विराटची भेट घेऊन त्याच्याबरोबर फोटो काढला.
-
अमीशाने विराटबरोबरचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. आणि बघता बघता हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
-
या फोटोला तिने ‘शब्दांच्या पलिकडले’ असं कॅप्शन देऊन हार्ट इमोजी ही टाकले आहेत.
-
या फोटोमुळे विराटच्या या सुंदर चाहतीच्या फॉलोवर्समध्येही झपाट्याने वाढ होत आहे.
-
विराटच्या या सुंदर चाहतीची नेटकऱ्यांनीही भूरळ पडली आहे.
-
सुरुवातीला अमीशाचे हजारच्या आसपास फॉलोवर्स होते. फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही संख्या सात हजारांवर जाऊन पोहचली आहे.
-
अमीशा क्वीन्सलँडमध्ये शिक्षण घेत आहे. ती ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड’ची विद्यार्थिनी आहे.
-
(सर्व फोटो : अमीशा बसेरा/ इन्स्टाग्राम)
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे