-
उठा उठा दिवाळी आली.. बोनस घ्यायची वेळ झाली.
-
दिवाळी म्हणजे जितकी मज्जा मस्ती तितका खर्च.
-
वर्षातून एकदाच येणारा सण म्हणून खर्चात आखूडता हात जरा सैल सोडावा अशी आपलीही इच्छा असते
-
बजेटचे आकडे जुळत नसताना पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते.
-
बजेटचे आकडे जुळत नसताना पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते.
-
काही ठिकाणी तर दिवाळीचा बोनस इतका कमी दिला जातो की त्याच्यापेक्षा पणतीपण जास्त टिकेल असं वाटतं.
-
अशा परिस्थितीत हसण्याचं थोडं निमित्त ठरतात ते सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स.
-
आपणही दिवाळीच्या बोनसची वाट पाहत असाल तर तोपर्यंत जरा हसून घ्या…
-
दिवाळीत सरकारी नोकरदारांना व खाजगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसची नेहमीच तुलना केली जाते.
-
या मीम बनवणाऱ्यांची क्रिएटिव्हिटी दाद देण्यासारखी आहे, हो की नाही?
-
(सर्व फोटो: सोशल मीडिया)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई