-
काश्मीरमधील गुलमर्ग येथे यंदाची पहिली बर्फवृष्टी झाली.
-
नंदनवनाप्रमाणे काश्मीर खोरे बर्फ़ाची चादर ओढून अत्यंत नयनरम्य दिसत होते.
-
गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसह काश्मीरच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली होती.
-
गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसह काश्मीरच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली होती.
-
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर बर्फवृष्टी झाली आहे.
-
गुलमर्गमध्ये पहिल्या बर्फवृष्टीनंतर सोशल मीडियावर हे मोहक दृश्य पाहायला मिळत आहे.
-
गुलमर्गमधील हिमवृष्टीनंतरचे निसर्गाचे मनमोहक रूप पाहून पर्यटक सुखावले आहेत.
-
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील हिमवर्षावाचा पर्यटक आनंद लुटत आहेत.
-
बर्फवृष्टीदरम्यान बर्फाच्छादित भागातून प्रवास करण्यासाठी पर्यटक घोड्यांचा वापर करत आहेत.
-
गुलमर्गमध्ये लवकर बर्फवृष्टी झाल्यामुळे, यंदा भारतभरही लवकर थंडी अनुभवण्यास मिळू शकते
-
हे फोटो पाहून काश्मीरला नंदनवन का म्हणतात हे आपल्याही लक्षात आले असेल.
-
(Express Photo by Shuaib Masoodi)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही