HMPV Virus India : भारतात आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, करोनानंतर आता नव्या साथीची भीती?
Photos : दिवाळीत घरच नव्हे तर वाहनांनाही आणा चकाकी; फॉलो करा ‘या’ टिप्स!
दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरु झाली आहे. अनेकजण आपल्या घराला स्वच्छ करायला लागली आहेत. घराप्रमाणेच अनेकजण आपलं वाहनही स्वच्छ करायला लागली आहेत. आपल्या गाडीला कितीही वर्ष झाली तरी नव्यासारखंच दिसावं यासाठी प्रत्येजण प्रयत्न करतात. वाहन स्वच्छ ठेवणे, वेळेवर वाहन धुणे अशा गोष्टी करून वाहन नव्यासारखं ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे प्रयत्न केले तरी काही वर्षांनी कारच्या कलरची शाईन उडून जाते. अनेकांना असं वाटतं की, त्यांची कार कायम चमकत राहावी. यासाठी पुढील टिप्स तुम्हाला मदत करतील.
Web Title: Use these tips to make your car shine like a house this diwali pdb
संबंधित बातम्या
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला नशेत चालताही येईना, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘तो’ Video व्हायरल, मद्यधुंद अवस्थेत…; नेमकं काय घडलेलं?
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
Maharashtra News LIVE Updates : “धुतल्या तांदळासारखे रहा, अन्यथा मीच…”; अजित पवारांकडून नेत्यांना इशारा
९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?