-
भारतातील बर्याच भागात सूर्यग्रहण दिसले. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, तेव्हा अशाप्रकारचं सूर्यग्रहण दिसतं. (Express Photo by Gurmeet Singh)
-
दरम्यान, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यास अडथळा निर्माण होतो. (Express Photo by Amit Chakravarty)
-
युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आणि मध्य आशियाच्या काही भागात राहणाऱ्या लोकांनाही हे सूर्यग्रहण दिसलं आहे. (Express Photo by Jithendra M)
-
ईशान्येतील काही भागांव्यतिरिक्त भारतात बहुतेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसलं आहे. (Express Photo by Gurmeet Singh)
-
भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारास हे ग्रहण संपलं. (Express Photo by Gajendra Yadav)
-
देशभरातील नागरिकांनी या दुर्मिळ क्षणाचा आनंद लुटला.(Express Photo by Amit Chakravarty)
-
हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली होती. (Express Photo by Praveen Khanna)
-
सूर्यग्रहणाची सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे फोटो (एक्स्प्रेस फोटो- विशाल श्रीवास्तव)
-
सूर्य ग्रहणाच्या वेळी आकाशात पक्षी उडतानाचा मनमोहक फोटो… (Express Photo by Gurmeet Singh)
-
सूर्यग्रहण पाहाताना नागरिक… (Express Photo by Tashi Tobgyal)
-
सूर्यग्रहणादरम्यान चंदीगड येथे टिपलेला आकर्षक फोटो…(Express Photo by Kamleshwar singh)
-
सूर्यग्रहणाबाबत भारतात अनेक अंधश्रद्धा आहेत. मुंबईतील बाणगंगा तलावात काही भाविकांनी ग्रहणाच्या वेळी प्रार्थना आणि विधी केला. (Express Photo by Amit Chakravarty)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे