-
Baba Vanga Predictions For 2023: बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या.
-
बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात.
-
बाबा वेंगा यांनी २०२३ वर्षासाठी ५ भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या खऱ्या झाल्यास जगात उलथापालथ होऊ शकते.
-
बाबा वेंगा यांनी सांगितलेल्या या प्रलयकारी भविष्यवाण्या काय आहेत हे पाहुयात…
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, एक मोठा देश २०२३ मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे.
-
आश्चर्य म्हणजे रशिया-युक्रेनच्या वादातून नव्हे तर अन्यच दोन देशांमध्ये तिसरे महायुद्ध होण्याचे संकेत बाबा वेंगा यांनी दिले होते.
-
बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते.
-
या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
-
बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
-
बाबा वेंगा यांच्यानुसार, २०२३ पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.
-
बाबा वेंगा म्हणतात की, २०२३ मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे.
-
विशेष म्हणजे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही व वेंगा यांच्या सर्वच भविष्यवाण्या खऱ्या होतात असे नाही.
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत