-
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
-
दोघांनीही अधिकृतरित्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही.
-
पण शोएबच्या एका जवळच्या व्यक्तीने या दोघांचा घटस्फोट झाल्याचा दावा केलाय.
-
तब्बल १२ वर्षांच्या संसारानंतर दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आहे.
-
या दोघांच्या घटस्फोटाला शोएबचं पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरशी असलेली जवळीक कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.
-
शोएबचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा उमरसह जोडलं जात आहे.
-
शोएबचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा ओमरसह जोडलं जात आहे.
-
आयेशा उमर आणि शोएब मलिकचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
दोघांचा बोल्ड अवतार या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.
-
आयेशा आणि शोएबच्या या स्विमिंगपूलमधील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.२०२१मध्ये त्यांनी ओके या पाकिस्तानी मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते. त्याच दरम्यानचे हे फोटो आहेत.
-
घटस्फोटांच्या चर्चादरम्यान शोएब आणि आएशाचे बोल्ड फोटो चर्चेचा विषय ठरलेत. या जवळीकीमुळेच शोएब-सानियाच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चाही आहे.
-
आयेशा ही अभिनेत्री आणि मॉडेलसह एक युट्यूबरही आहे.
-
पाकिस्तानमध्ये ती स्टाइल आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहे.
-
आयेशाने २०१५मध्ये पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
-
आएशा सर्वात जास्त मानधन घेणारी पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
-
ती तिच्या फॅशनसाठी विशेष ओळखली जाते.
-
आयेशा ४१ वर्षांची आहे.
-
इन्स्टाग्रामवर तिचे ५ मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
-
शोएबला आयेशाचा अभिनय खूप आवडतो, अनेकदा त्याने जाहीरपणे तिचं कौतुकही केलंय. (सर्व फोटो शोएब मलिक व आयेशा ओमरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
-
सानिया मिर्झा-शोएब मलिक १२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार? चर्चांदरम्यान लग्नाचे फोटो व्हायरल

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख