-
भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे शस्त्रे आहेत. जाणून घेऊया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे बंदुका आहेत.
-
Prem Singh Tamang: सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याजवळ ३ लाखांची बंदूक आहे.
-
Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे एकूण ५ लाख रुपयांची शस्त्रे आहेत. त्यात एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल आहे.
-
Yogi Adityanath: यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही रिव्हॉल्व्हर आणि रायफल आहे.
-
Shivraj Singh Chouhan: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरची किंमत ५५०० रुपये सांगितली आहे.
-
Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे रायफल आहे.N Biren Singh
-
N Biren Singh : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याकडे १.७५ लाख रुपयांची पिस्तुल आहे.
-
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे २० हजार रुपयांची बंदूक आहे.
-
Pushkar Singh Dhami: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडेही रायफल आहे.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ