• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. london commuters celebrate no trousers day kvg

No Pant Day: महिला, पुरुष सर्वांनीच पँट काढत ट्रेनमधून प्रवास केला

जगभरात विचित्र दिवस साजरे केले जात असतात, त्यातलाच हा नो पँट डे

January 9, 2023 15:55 IST
Follow Us
  • जगभरात वेगवेगळे दिन (Days) साजरे केले जात असतात. पण लंडनमध्ये नो पँट डे किंवा नो ट्राऊजर डे (No Trousers Day) साजरा केला जातो.
    1/9

    जगभरात वेगवेगळे दिन (Days) साजरे केले जात असतात. पण लंडनमध्ये नो पँट डे किंवा नो ट्राऊजर डे (No Trousers Day) साजरा केला जातो.

  • 2/9

    रविवार, ८ जानेवारी रोजी लंडनमध्ये १२ वा No Pants Day साजरा करण्यात आला. अनेक प्रवाशांनी भूमिगत रेल्वेतून प्रवास करताना ट्राऊजर किंवा पँट न घालता प्रवास केला.

  • 3/9

    द स्टिफ अप्पर लिप सोसायटी यांच्यातर्फे हा उपक्रम घेण्यात येत असतो.

  • 4/9

    न्यू यॉर्कमध्ये २००२ साली Improv Everywhere या गटाने नो पँट सबवे राईड हा उपक्रम सुरु केला होता. त्यानंतर जगातील ६० देशांमध्ये हा उपक्रम घेण्यास सुरुवात केली.

  • 5/9

    या दिवसाची संकल्पना असी आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही फक्त अंडरवेअरवर प्रवास करायचा आहे. फक्त मजा म्हणून या दिवसाची सुरुवात झाली.

  • 6/9

    Improv Everywhere यांच्या वेबसाइटनुसार, सात जणांनी मिळून मस्करीत हे अभियान सुरु केले होते. ही मस्करी आता देशातील अनेक देशांत पोहोचली आहे.

  • 7/9

    लंडनमध्ये रविवारी पार पडलेल्या नो पँट डेचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूमिगत ट्रेनमध्ये, तिकीट खिडकीवर आणि पायऱ्या उतरताना लोकांनी पँट घातलेली दिसत नाही.

  • 8/9

    पण हे करत असताना, आपण खाली काही घातलेलं नाही याची काळजी न करता नेहमीप्रमाणे वागायचं असतं.

  • 9/9

    लंडनमध्ये नो पँट डे साजरा करण्यासाठी सोशल मीडियावरुन आधीच आवाहन करण्यात आले होते. पँटलेस गँग या नावाने चिनाटाऊन स्टेशनवर भेटून मग पुढे ठरलेल्या ट्रेनने विना पँट प्रवास करायचा बेत एका ग्रुपने ठरवला होता.

TOPICS
ट्रेंडिंग टूडेTrending Todayमेट्रो ट्रेनMetro TrainलंडनLondon

Web Title: London commuters celebrate no trousers day kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.