-
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा डिसेंबर महिन्यात राधिका मर्चेंटशी साखरपुडा झाला. आता त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट हिच्या हातावर अनंतच्या नावाची मेहंदी सजली आहे.
-
राधिकाच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेला लेहंगा परिधान केला आहे.
-
त्यासोबत तिने पोल्की चोकर नेकलेस, मॅचिंग कानातले घालून तिचा मेहंदी लूक पूर्ण केला आहे.
-
राधिकाने अगदी साधी हेअरस्टाइल केली आहे. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
-
राधिकाच्या मेहंदी सेरेमनीसाठी खास सजावट करण्यात आली होती.
-
राधिकाने यावेळी विविध पोज देत फोटोशूट केलं.
-
राधिका मर्चंट तिच्या आईबरोबर…
-
राधिका मर्चंट व इशा अंबानी यांचा मेहंदी सेरेमनीतील फोटो…
-
मेहंदी सेरेमनीमध्ये राधिकाने ‘घर मोरे परदेसिया’ गाण्यावर डान्सही केला.
-
राधिका मर्चंटच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो
-
(सर्व फोटो – राधिका मर्चंट फॅनपेज इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”