-
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा नुकताच पार पडला.
-
अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे.
-
त्या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
-
या फोटोत राधिका आणि अनंत दोघेही फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी त्या अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला.
-
यावेळी अनंतने निळ्या रंगाचा सलवार कुर्ता आणि जॅकेट अशी वेशभूषा केली होती.
-
तर राधिकाने घागरा चोली परिधान केली होती. त्यावर छान नक्षीकामही पाहायला मिळत होते.
-
त्याबरोबर राधिकाने गळ्यात डायमंडचा नेकलेस, कानातले आणि बिंदीही लावली होती.
-
अंबानी कुटुंबाचा एक फॅमिली फोटोही यावेळी समोर आला आहे.
-
यात अनंत-राधिकासह नीता अंबानी, मुकेश अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानीही दिसत आहे.
-
त्याबरोबर नीता अंबानींची मोठी सून श्लोका अंबानीही यावेळी दिसत आहे. तसेच त्यांचा जावई आनंद पीरामलही या कार्यक्रमात सहभागी झाला आहे.
-
अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अँटिलिया निवासस्थानी जय्यत तयारी केली होती.
-
अगदी राजेशाही थाटात त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. (सर्व फोटो – Instant Bollywood/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”