-
अभिनेत्री कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मंगळवारी जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधली.
-
दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच कबीर सिंहचे मीम्सही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
-
कियारा अडवाणीने शाहिद कपूरबरोबर कबीर सिंग चित्रपटात काम केलं होतं.
-
या चित्रपटात कबीर प्रितीबद्दल खूप पसेसिव्ह असल्याचं दाखवलं होतं. त्यावरूनच नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत.
-
कियाराने सिद्धार्थशी लग्न केल्यानंतर कबीर सिंगची प्रतिक्रिया काय असेल, या अर्थाने हे मीम्स बनवण्यात आले आहेत.
-
सिद्धार्थ-कियाराचं लग्न ट्रेंड करतंय, त्याबरोबरच मीम्सदेखील ट्रेंड होत आहेत.
-
दरम्यान, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला कबीर सिंग म्हणजेच शाहिद कपूरनेही हजेरी लावली होती.
-
सिद्धार्थ कियाराच्या लग्नानंतर व्हायरल होणारे मीम
-
(सर्व मीम्स सोशल मीडियावरून साभार)

‘एमपीएससी’ : राज्यसेवा २०२५ ची जाहिरात अखेर आली; एकूण जागा, अंतिम तारीखसह विविध बाबी जाणून घ्या…