-
सारा तेंडुलकरने एक एक पोस्ट केली आणि घोळ झाला आहे (सर्व फोटो सौजन्य-सारा तेंडुलकर, फेसबुक पेज )
-
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली टीम आहे. अशात साराने याच टीमबद्दल एक पोस्ट केली.
-
सारा तेंडुलकर ही सचिनची मुलगी आहे
-
सारा सोशल मीडियावर आणि खास करून इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे
-
साराची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे लोक त्यावर विविध कमेंट करत आहेत.
-
सारा तेंडुलकरचे वडील सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससाठी खेळत होते. आता तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससाठी खेळतो
-
सारा तेंडुलकर दिसायला खूपच छान आहे

