-
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल उपक्रमांत कल्याण मधील ‘रुप संगम’ येथे विवेक सांगळे आणि तन्वी मुंडल्ये यांनी भेट दिली.
-
राम मारुती रोड वरील ‘वीणा वर्ल्ड’ च्या कार्यालयात संतोष जुवेकर यांनी भेट दिली. या वेळी वीणा वर्ल्ड च्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना.
-
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल अंतर्गत अभिनेत्री तन्वी मुंडल्ये आणि अभिनेता विवेक सांगळे यांना पुष्पगुच्छ देताना ‘लागू बंधू’ चे पराग लागू आणि प्रशांत रोकडे.
-
अभिनेता संतोष जुवेकर याचे स्वागत करताना ‘डॉ. गाडगीळ आय केअर क्लीनिक’ चे डॉ. उदय गाडगीळ आणि मीनल गाडगीळ.
-
कल्याण येथील ‘अनंत हलवाई’ चे श्री भूषण गवळी, श्री अनंत गवळी, श्री प्रफुल्ल गवळी आणि श्री चैतन्य गवळी यांच्या हस्ते विवेक सांगळे आणि तन्वी मुंडल्ये यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
-
नौपाड्यातील ‘श्रीजी फोन्स’ मध्ये अभिनेता संतोष जुवेकर यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करताना श्रीजी फोन्सचे समीर पुजारा.
-
अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडल्ये यांना भेटवस्तू देताना कल्याण मधील ‘रेमंड्स’ चे हितेश भारद्वाज.
-
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये अभिनेते संतोष जुवेकर यांना माहिती देताना ‘नागरिक फॅशन टॉवर’ चे धीरज शाह.
-
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील दि. ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दिवसात सहभागी झालेल्या १६ भाग्यवान विजेत्यांना ९ फेब्रुवारी रोजी राम मारुती रोड वरील ‘वागड्स’ येथे झालेल्या कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली. त्यावेळी ‘वागड्स’ चे उपेन मोहिते उपस्थित होते.
-
(Photo Credit: Loksatta Team)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी