-
माधव कोहली यांनी याच तंंत्रातून साकारलेलं चंद्रगुप्त मौर्य राजाचं चित्र
-
माधव कोहली यांनी साकारलेलं बिंदुसार राजाचं चित्र, चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसारचं शासन होतं
-
सम्राट अशोकाचं हे चित्र, माधव कोहली यांच्या इंस्टापेजवर ही चित्रं आहेत. सम्राट अशोकाने कलिंगावर स्वारी केली होती त्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि इतर देशांमध्येही केला
-
हूमायून हा मुघल सम्राट होता, त्याचंही चित्र माधव कोहलींनी साकारलं आहे
-
पत्नी मुमताजसाठी ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहानचं चित्र
-
सम्राट अकबर हा भारतातल्या महान शासकांपैकी एक मानला जातो, त्याने हिंदूंच्या यात्रेवर लावला जाणार जिझिया कर रद्द केला होता
-
बादशाह जहांगीरचे चित्र, माधव कोहली यांच्या कुंचल्यातून
-
मोहम्मद घोरी हा भारतातल्या क्रूर सुलतान होता. पृथ्वीराज चौहान यांचा पराभव त्याने विश्वासघाताने केला होता.
-
पंजाबचे राज्यकर्ते महाराणा रणजित सिंग यांच्या सैन्याचे उदाहरण जगभर दिले जाते. त्यांनी मुघलांपासून लाहोर हिसकावून घेतले आणि त्याला पंजाबची राजधानी केली
-
बहादूर शाह जफर हा मुघल घराण्याचा शेवटचा राज्यकर्ता होता. १८५७ चा भारतीय स्वातंत्र्यलढा त्याच्या नेतृत्वाखाली लढला गेला. इंग्रजांनी त्याला अटक करून रंगूनला पाठवलं होतं रंगूनमध्येच त्याचा मृत्यू झाला.
-
कुतुबउद्दीन ऐबकचे माधव कोहलींनी साकारलेले चित्र
-
अल्लाउद्दीन खिलजी क्रूर शासक होता. त्याचं साम्राज्य अफगाणिस्तान ते उत्तर मध्य भारतापर्यंत पसरलं होतं. आपले काका जलालउद्दीन खिलजी यांना ठार करून तो गादीवर बसला होता.

