-
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर प्राणी आणि पक्ष्यांचे हे रोमँटिक फोटो एकदा पाहाच
-
राजस्थान भरतपूरमधील सारस क्रेन पक्ष्यांची जोडी
-
तामिळनाडू कोटगिरीमध्ये टिपलेली पेन्टेड बश क्विल्सची जोडी
-
राजस्थान भरतपूर मधील पेन्टेड स्टार्क पक्ष्यांच्या जोडीचे क्षण
-
भिगवण पूणे येथे ग्रेटर फ्लॅमिंगो युगलाचे टिपलेले छायाचित्र
-
भिगवण पुणे येथे सोनेरी किरणांत कैद केलेले ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्यांचे सुंदर क्षण
-
पुणे भिगवण येथे फांदीवर विसावलेली रेड मुनिया पक्ष्यांची जोडी
-
देवाडा, ताडोबा-अंधारी नॅशनल पार्क येथील रेड वॉटलेड लॅपविंग्सचे छायाचित्र
-
निमढेंला, ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यानातील छोटा मटकासुर वाघ आणि बबली वाघीण यांची जोडी. (फोटो: मकरंद परदेशी)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…