-
शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक हे शब्द ऐकले-वाचले तर आपल्यासमोर एका गंभीर व्यक्तीचं चित्र उभं राहतं. असं वाटतं की ही व्यक्ती खूप वयस्कर आणि गंभीर असेल. कारण हा पेशाच मुळात खूप गंभीर आहे.(PC : Rosie Moore Instagram)
-
शास्त्रज्ञांचं काम हे संशोधन करणं आणि विज्ञानाच्या जगात क्रांतिकारी बदल करणं असतं. (PC : Rosie Moore Instagram)
-
इतर क्षेत्रांमधील लोक हे ठराविक वेळ काम करतात, परंतु वेज्ञानिक मात्र दिवस-रात्र संशोधनाचं काम करत असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला या क्षेत्रातील एका सुंदर महिलेची ओळख करून देणार आहोत. (PC : Rosie Moore Instagram)
-
या फोटोंमध्ये दिसणारी महिला ही शास्त्रज्ञ आहे, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.(PC : Rosie Moore Instagram)
-
हे खरं आहे की, ही महिला एक शास्त्रज्ञ आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही महिला इतकी सुंदर आहे की, तिला पाहून तुम्हाला वाटेल की ही एक हॉलिवूड अभिनेत्री किंवा मॉडेल आहे. (PC : Rosie Moore Instagram)
-
या महिलेचं नाव रोझी मूर असं असून ती एक प्राणीशास्त्रज्ञ आहे. परंतु ती मॉडेलिंग देखील करते. (PC : Rosie Moore Instagram)
-
रोझी मूर सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. तिची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, तिने सोशल मीडियावर एखादा फोटो शेअर केल्यानंतर लगेच व्हायरल होऊ लागतो. (PC : Rosie Moore Instagram)
-
रोझीचं सौंदर्य पाहून तुम्ही नक्कीच तिच्या प्रेमात पडाल. परंतु ती तिच्या सुंदरतेसह हुशार देखील आहे. (PC : Rosie Moore Instagram)
-
रोझीच्या प्रत्येक फोटोवर ब्युटी विथ ब्रेन ही कमेंट हमखास पाहायला मिळते. (PC : Rosie Moore Instagram)
-
रोझी एक प्राणीशास्त्रज्ञ आहे आणि तिचं काम सांभाळून मॉडेलिंग करते. ती धोकादायक प्राण्यांना हाताळण्याचे काम करते.(PC : Rosie Moore Instagram)
-
रोझी आता २६ वर्षांची आहे. ती तिचे बिकिनी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.(PC : Rosie Moore Instagram)
-
नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रोझीच्या फोंटवर लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडतो.(PC : Rosie Moore Instagram)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा