-
प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला.
-
या कार्यक्रमात सोन्याचा ड्रेस घालून पोहोचलेल्या महिलेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
ही महिला नेमकी कोण आहे, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. तर ती कोण आहे ते जाणून घेऊयात.
-
तर, या महिलेचं नाव सुहानी पारेख आहे आणि ती ज्वेलरी डिझायनर आहे.
-
गर्भवती असलेली सुहानी अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क सोन्याचा ड्रेस घालून पोहोचली होती.
-
तिने २४ कॅरेट सोन्यापासून बनलेला ड्रेस घातला होता.
-
तिने २४ कॅरेट गोल्ड बेली आर्मर घातला होता. तिने परिधान केलेला ब्लाऊजही सोनेरी रंगाचा होता.
-
तिच्या मेटल आर्मरवर बाळाच्या सोनोग्राफीचे फोटोज होते.
-
तिच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
साडीवर तिने घातलेले दागिनेही सोनेरी रंगाचेच होते.
-
अगदी साधा पण सगळ्यांना खिळवून ठेवणारा सुहानीचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो – सुहानी पारेखच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे