-
Forbes Billionaires List : संपूर्ण जगाची आर्थिक परिस्थिती आणि शेअर बाजारातील घसरणीनंतरही जगातील श्रीमंत देशांमधील अब्जाधीशांची संख्या वाढली आहे. (PC : Indian Express)
-
भारतातही अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत आहे. फोर्ब्सच्या २०२३ च्या यादीनुसार जगातील ७७ देशांमध्ये एकूण २,६४० अब्जाधीश आहेत. (PC : Indian Express)
-
जगात अमेरिकेत सर्वाधिक अब्जाधीश नागरिक आहेत. अमेरिकेतल्या अब्जाधीशांची संख्या ७३५ इतकी आहे. (PC : Indian Express)
-
अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आता १६९ अब्जाधीश आहेत. (PC : Indian Express)
-
अलिकडेच भारतात तीन अब्जाधीश वाढले आहेत. भारतातल्या अब्जाधीशांची नेटवर्थ (निव्वळ संपत्ती) ६७५ बिलियन डॉलर्स इतकी आहे. (PC : Indian Express)
-
भारतातल्या अब्जाधीशांची नेटवर्थ ही ७५ बिलियन डॉलर्सने कमी झाली आहे. अदानी समूहाच्या स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने भारतीय अब्जाधीशांच्या नेट वर्थमध्ये घट झाली आहे. (PC : Indian Express)
-
८३.४ अब्ज संपत्तीसह मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. (PC : Indian Express)
-
अमेरिकेत ६३५ अब्जाधीश आहेत. अलिकडेच यापैकी ५० अब्जाधीश कमी झाले तर ६० नव्या अब्जाधीशांची यात भर पडली आहे. (PC : Indian Express)
-
या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी ५३९ अब्जाधीश नागरिक होते, यात घट होऊन तिथे आता ४९५ अब्जाधीश आहेत. (PC : Indian Express)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख